Netwad Dam Junnar : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पहिलं आणि ब्रिटिशकालीन धरण गाळानं भरलं आहे. धरणाचा ऐंशी टक्के भाग गाळानं भरलाय, तर केवळ वीस टक्के पाण्याचा साठा आहे. प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालं असून यामुळं लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.