आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीचा जागर केला जात आहे. आजच्या दिनाच्या निमित्ताने News18 Lokmat ने महिला दिन विशेष नारी शक्तीचा गौरव, विविध क्षेत्रांतील महिल्यांच्या कर्तृत्वाचा वेध हा विशेष कार्यक्रम राबवला आहे .