NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / चंद्र दररोज आकाशात वेगवेगळ्या दिशेला का दिसतो? कधी विचार केलाय

चंद्र दररोज आकाशात वेगवेगळ्या दिशेला का दिसतो? कधी विचार केलाय

जागेसोबतच चंद्राचा आकार देखील बदलतो, पण असं का? हे का घडतं तुम्ही कधी विचार केलाय?

17

चंद्राला तुम्ही दररोज आकाशात पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, तो नेहमीच आपली जागा बदलतो. तो कधीही एका ठिकाणावर तुम्हाला देसणार नाही.

27

जागेसोबतच चंद्राचा आकार देखील बदलतो, पण असं का? हे का घडतं तुम्ही कधी विचार केलाय?

37

चंद्र हा सुर्यासारखाच पूर्वेला उगवतो आणि रात्री पश्चिमेपर्यंत जातो. पण असं असलं तरी तो आपली जागा नेहमी बदलतो.

47

यामागचं कारण खगोलशास्त्रात आहे. आपण हे आधी शाळेत देखील शिकलो आहे. आता थोडं सविस्तर समजून घेऊ.

57

आश्चर्याची गोष्ट अशी की दररोज चंद्र आधीच्या दिवसापेक्षा 50 मिनिटं उशीरानं येतो किंवा दिसतो.

67

चंद्र पृथ्वीभवतो फोरी मारतो आणि त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29 दिवस लागतात. तर पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात.

77

चंद्र आणि पृथ्वी दोघेही सुर्याभोवती फिरत असतात. ज्यामुळे दररोज आपल्याला चंद्र वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो.

  • FIRST PUBLISHED :