NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / भारतीय आणि वेस्टर्न टॉयलेटचे फायदे-तोटे तुम्हाला माहितीय? वाचा सविस्तर

भारतीय आणि वेस्टर्न टॉयलेटचे फायदे-तोटे तुम्हाला माहितीय? वाचा सविस्तर

चला वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टॉयलेटबद्दल माहिती आणि फायदे-तोटे जाणून घेऊ

18

बाहेर कुठेही तुम्ही गेलात तरी भारतीय टॉयलेट सीट कमी आणि वेस्टर्न टॉयलेट्स जास्त दिसतील. पण असं का? कोणतं टॉयलेट आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

28

चला मग वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टॉयलेटबद्दल माहिती आणि फायदे-तोटे जाणून घेऊ

38

एका संशोधनात आढळून आले की एखादी व्यक्ती भारतीय शौचालय वापरते तेव्हा तिच्या शरीरात जास्त हालचाल होते. पायाच्या बोटांपासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर दबाव असतो.

48

तर वेस्टर्न टॉयलेटचे आसन आरामदायी असते, पण ते वापरताना संपूर्ण त्वचेचा संपर्क येते जे धोकादायक आहे.

58

चला मग वेस्टर्न आणि इंडियन दोन्ही टॉयलेटबद्दल माहिती आणि फायदे-तोटे जाणून घेऊ

68

शिवाय स्टडीमध्ये असे समोर आले आहे की, भारतीय टॉयलेटच्या आसनामुळे पोट साफ करण्यासाठी कमी वेळ म्हणजे 3 ते 4 मिनिटे लागतात, तर वेस्टर्न आसनासाठी 5 ते 7 मिनिटे लागतात.

78

यामुळे अनेक वेळा लोकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही. असे घडते कारण भारतीय शौचालय वापरल्याने पोट आणि पचनसंस्थेवर दबाव येतो. त्यामुळे पोट लवकर साफ होते.

88

गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी कोणते शौचालय चांगले आहे? भारतीय प्रटॉयलेट गरोदरपणात महिलांसाठी उत्तम आहे. कारण त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय भारतीय टॉयलेट वापरल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

  • FIRST PUBLISHED :