खराब सोफ्यासोबत खूर्चीचा जुगाड
आग जळवण्यासाठी आगळा वेगळ्या उपाय, कमोडचा वापर बर्फ ठेवण्यासोबत आगीसाठी देखील
दुचाकीला बनवलं 8 सिटर गाडी
दुचाकीवरच न्हाव्याचं दुकान, सीट लावून मस्त बनवा दाढी
घराला अजब लॉक, सायकलच्या प्लास्टीक वायरचा गजब उपयोग
डब्बा किंवा गॅलनच्या मदतीने बनवला स्वीच बोर्ड
समुद्रकिनारी बीचवर बनवली बेसिन, अजब जुगाड
वॉशिंग मशिनमध्ये पाणी भरण्यासाठी चहाच्या किटलीचा वापर
नळ चालू करण्यासाठी आणि सांडपाणी बाहेर घालवण्यासाठीचा हा जुगाड एकदम बेस्ट