आम्ही सांगणार आहोत हिंदू परंपरांमागील वैज्ञानिक कारणं.
भारतातील जवळपास सर्वच धर्मांमध्ये कान टोचण्याची परंपरा आहे.
वैज्ञानिक तर्क- तत्ववेत्त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे विचार करण्याची शक्ती वाढते.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे, की त्यामुळे बोलणं सुधारतं आणि कानातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीचं रक्त परिसंचरण नियंत्रित करतं.
कान टोचल्याने लहान वयातच मुलांच्या मेंदूचा विकास होतो.
कान टोचल्याने मेंदूतील काही भाग सक्रिय होतात.
अॅक्यूप्रेशर थेरपीच्या सिद्धांताप्रमाणे, मेरिडियन' पॉंइटला उत्तेजित केल्यास मेंदूचा लवकर विकास होतो.