NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / इंडक्शन वापरताना तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना? नाहीतर याल अडचणीत

इंडक्शन वापरताना तुम्ही 'या' चुका तर करत नाही ना? नाहीतर याल अडचणीत

सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आता दिवसेंदिवस वापरल्या जाणाऱ्या मशिन्सचे तंत्रज्ञानही प्रगत होत आहे. फोन, टीव्ही, पंखे आता सगळ्याच गोष्टी स्मार्ट होऊ लागल्या आहेत.

15

सध्या तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. आता दिवसेंदिवस वापरल्या जाणाऱ्या मशिन्सचे तंत्रज्ञानही प्रगत होत आहे. फोन, टीव्ही, पंखे आता सगळ्याच गोष्टी स्मार्ट होऊ लागल्या आहेत. त्यात आता स्टोव्ह वापरण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. आधी लोक स्टोव्ह वर स्वयंपाक करायचे, तर नंतप ही जागा एलपीजी सिलेंडरने घेतली आणि आता गॅस सिलिंडरऐवजी लोक स्वयंपाकघरातील छोट्या छोट्या कामांसाठी इंडक्शन वापरत आहेत.

25

इंडक्शनचा फायदा लोकांना खूप होत आहे. पण एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तसंच तंत्रज्ञान विकसत झालं असलं तरी त्याचे तोटे देखील आहेत. म्हणूनच इंडक्‍शन वापरताना आपण अनेक खबरदारी घेतली पाहिजे, नाहीतर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग पाहू इंडक्शन वापरताना कोणत्या चुका करू नये.

35

जर घरामध्ये वापरल्या जाणार्‍या इंडक्शनची देखभाल योग्य असेल तर ते दीर्घकाळ काम करते. स्वयंपाक करताना, इंडक्शनवर भांडे त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जड ठेवू नका. ज्या पद्धतीने गॅस स्टोव्ह स्वच्छ केला जातो, त्याच पद्धतीने इंडक्शन स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यावर कोणतेही भांडे गरजेशिवाय ठेवू नये.

45

इंडक्शनला वेळोवेळी ब्रश ने साफ करत राहावे. इंडक्शनची उष्णता कधीही त्याला स्पर्श करून तपासू नका. नाहीतर तुम्हाला शॉक देखील लागू शकतो.

55

कुकपॉटनुसार भांडी ठेवा इंडक्शनवर अन्न शिजवताना हे लक्षात ठेवा की भांडी नेहमी कुकपॉटनुसार असावी. पाण्याने भरलेले मोठे भांडे इंडक्शनवर वापरू नये, अन्यथा ते तुटण्याची भीती असते.

  • FIRST PUBLISHED :