NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / तुमच्या रोजच्या वापरातल्या 'या' गोष्टींचा तुम्ही चुकीचा वापर करताय

तुमच्या रोजच्या वापरातल्या 'या' गोष्टींचा तुम्ही चुकीचा वापर करताय

रोजच्या वापरातील काही अशा वस्तु आहेत, ज्यांचा योग्य वापर आजपर्यंत अनेकांना माहित नाही.

18

पॅनच्या हँडलला होल का असतो? कधी विचार केलाय आपण हँडलला होल असलेली भांडी घरी उंचावर अडकवून ठेवण्यासाठी करतो. पण ते खरंतर चमचा ठेवण्यासाठी बनवण्यात आलं आहे. म्हणजे जेवण बनवताना त्या पदार्थाचा चमचा इथे तिथे न ठेवता ते हँडलला लावून ठेवावा म्हणजे चमचा खाली ठेवावा लागत नाही.

28

पास्ता चम्मच्याला होल का असतो? पास्ता चमचा त्याच्या छिद्रांमधून पाणी गाळूण्याचं काम करतो. परंतु तुम्हाला कदाचित माहित नसेल की त्यात इतर कार्ये देखील आहेत. या छिद्राचे आणखी एक कार्य म्हणजे पास्ताची योग्य मात्रा मोजणे.

38

टेपचा हा शेवटचा भाग तुम्ही नीट पाहिलंय? इंज मोजण्याच्या या पट्टीला शेवटी धातूचा एक भाग असतो. या भागाचा वापर तुम्ही एखाद्या गोष्टीचे मोजमाप करत असता तेव्हा तुम्ही कोणाचीही मदत न घेता तुमचे काम सहज करू शकता. हा वाकलेला भाग एका बाजूला अडकवून, आपण कोणत्याही मदतीशिवाय कोणत्याही गोष्टीचे अंतर सहजपणे मोजू शकता.

48

कधीकधी नवीन कपड्यांसह एक लहान अतिरिक्त कापड असते ते का असते? कधी विचार केलाय? हा कपडा यासाठी दिला जातो की जेणे करुन तो कपडा धुण्यासाठी कोणती क्लिनींग पद्धत वापरायची आहे हे माहित करता येते.

58

कारच्या आत इंधन गेजजवळ एक लहान बाण का असतो? तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण या फ्यूल टाकीवर दाखवलेला बाण अतिशय महत्त्वाची माहिती दाखवते. हा बाण दाखवते की तुमच्या गाडीचं फ्यूअल टँक कोणत्या बाजूला आहे. ज्यामुळे तुम्हाला पेट्रोल भरताना कन्फ्यूजन होणार नाही.

68

टाळ्याला चावी लावण्याच्या बाजूला एक छोटा छिद्र का असतो? लहान छिद्राचा खूप उपयोग होतो. या छिद्राचे पहिले कार्य असे आहे की जर काही कारणाने टाळ्यामध्ये पाणी गेले तर पाणी येथून बाहेर पडते, दुसरे म्हणजे त्यातून तेल टाकले जावे, जेण करुन लॉक लगेच उघडता येईल किंवा बंद करता येईल.

78

अनेक ट्युब कॅप्सला बाहेरून टीप का असते? यावर विश्वास ठेवा किंवा नाही, ही विचित्र दिसणारी बाह्य टीप केवळ कंटेनरच्या डिझाइनचा भाग नाही, तर त्याचे कार्य ट्यूबच्या टोपीखालील अॅल्युमिनियम फॉइल तोडणे आहे.

88

काही खोडरब्बर किंवा रब्बर वेगवेगळ्या रंगाचे का असतात? रब्बरचा डार्क रंग शाई पुसण्यासाठी आणि हलका गडद रंग हा पेन्सिल पुसण्यासाठी आहे. असा विचार बरेच लोक करतात. पण याचं उत्तर काही वेगळंच आहे. खरं तर, दोन्ही बाजू पेन्सिल लेखन पुसण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, हलकी बाजू पातळ कागदावर वापरली जात आहे आणि गडद बाजू जाड कागदावर वापरली जाते.

  • FIRST PUBLISHED :