NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Nepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव

Nepal Plane Crash: टेकऑफच्या 20 मिनिटात जळालेल्या मृतदेहांचा सडा; नेपाळ विमान दुर्घटनेचे भयाण वास्तव

नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमानचा अपघात झाला आहे.

17

नेपाळमधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमानचा अपघात झाला आहे.

27

अपघातानंतर बचावकार्य सुरू असून सध्या विमानतळ बंद करण्यात आले आहे.

37

काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर 72 विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते.

47

आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, विमान कंपनी आणि सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

57

विमानाला हवेतच आग लागली आणि त्यानंतर विमान खाली कोसळले. अपघातानंतर धुराचे लोट दिसले.

67

अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.

77

हा अपघात खूप भयानक असून अपघाताची छायाचित्रे आणि फुटेज समोर येत आहेत.

  • FIRST PUBLISHED :