NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधं खाल्ली तर काय होतं?

एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या किंवा औषधं खाल्ली तर काय होतं?

मेडिकल स्टोअर्समधून औषधं आणि गोळया विकत घेण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी बहुतांश लोक हे एक गोष्ट नक्की तपासतात, ती म्हणजे यावरील एक्सपायरी डेट

15

औषधाच्या एक्सपायरीला लोक गांभिर्याने घेतात आणि ते बरोबर देखील आहे. एक ग्राहक म्हणून आपला तो हक्क देखील आहे.

25

पण तरी देखील कधीकधी लोक चुकीने एक्सपायरी झालेलं औषध खातात. अशावेळी अनेक लोक घाबरतात आणि त्यांच्या मनात 100 प्रश्न उभे राहातात.

35

पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतर लगेच औषध विष बनत नाही. मग असं असलं तर आपण एक्सपायरी डेट झालेल्या गोळ्या खाऊ शकतो का?

45

तसे पाहाता एक्सपायरी डेट झाल्यानंतर कंपनी कोणतीही जिम्मेदारी घेत नाही. तसेच युएस फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन सलाह देतात की एक्सपायरी झालेल्या औषधांना खाऊ नये. त्यामुळे औषध खाताना आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.

55

जर तुम्ही एक्सपायरी औषध खाल्लं असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन याची माहिती द्या. तसेच गोळ्या लहान मुलांपासून लांब ठेव

  • FIRST PUBLISHED :