NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

आपल्याकडे लग्नात नवरदेवाची चप्पल किंवा शूज लपवण्याची पद्धत आहे. मात्र, हे का केलं जातं हे अनेकांना माहिती नाही. याच परंपरेचं कारण जाणून घेऊ.

17

जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.

27

या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र-मैत्रिणी नवरदेवाचे शूज गायब करतात.

37

शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच त्याला आपले बूट परत मिळतात.

47

याद्वारे नवरदेवाचं व्यक्तिमत्व तपासलं जातं. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या शूजमुळे त्याची अनेक रहस्ये उघड होतात.

57

जेव्हा मेहुणी आपल्या दाजीचे शुज चोरते, तेव्हा एक प्रकारे ही भावोजीच्या संयमाची परीक्षा असते.

67

यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारीकपणाही समोर येतो.

77

शुज लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क दिला जातो. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग शूज लपवण्याच्या विधीमुळे तेथे आनंदी वातावरण निर्माण होते

  • FIRST PUBLISHED :