NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / जुगाडाचे काही Viral Photo, जे पाहून तुमचं डोकं चक्रावेल

जुगाडाचे काही Viral Photo, जे पाहून तुमचं डोकं चक्रावेल

भारतीय लोक खूपच जुगाडू वृत्तीचे आहेत. रोजच्या वापरात लागणाऱ्या एखाद्या वस्तूची कमतरता भासली तरी ती बाजारातून न आणता त्या जागी दुसऱ्याच वस्तुचा वापर करणं हे फक्त आणि फक्त भारतीयांनाच जमतं. भारतीयांच्या जुगाडाचे अनेक फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांपैकी काही जुगाडाचे फोटो खरंच अप्रतीम आहेत.

18

4 बर्नरवाला गॅस पाहिला असेल, पण कधी चुल पाहिलीय?

28

कुत्र्याच्या पिल्लांना दूध पाजण्यासाठी अनोखा देसी जुगाड

38

बाईकच्या मागे लावली सामान नेण्यासाठी रिक्षा

48

मुलांना ऑनलाईन शिकवण्यासाठी शिक्षकाचा फोनसोबत अजब जुगाड

58

लॅपटॉप चार्ज करण्यासाठी एक्सटेंशन बोर्ड नाही म्हणून इलेक्ट्रिकबोर्डलाच थेट आणलं खाली

68

विमानातून प्रवास करताना झोपण्यासाठी प्रवाशाचं विचित्र कृत्य

78

गाडीवर कुत्रा, मांजर बसु नये म्हणून मालकाचा अजब जुगाड

88

फोन चार्ज करण्याची निंजा टेकनिक

  • FIRST PUBLISHED :