NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Panipuri Advantages : कोणी काहीही म्हणो पण पाणीपुरी खाण्याचे आहेत खूप फायदे

Panipuri Advantages : कोणी काहीही म्हणो पण पाणीपुरी खाण्याचे आहेत खूप फायदे

काही लोक पाणीपुरीला अनहेल्दी मानतात. पण तुम्हाला माहितीय का की पाणीपुरी खाण्याचे किती फायदे आहेत?

17

फार कमी लोक असे असतील ज्यांना पाणीपुरी आवडत नसेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती खायला आवडते.

27

काही लोक पाणीपुरीला अनहेल्दी मानतात. पण तुम्हाला माहितीय का की पाणीपुरी खाण्याचे किती फायदे आहेत?

37

तुम्ही वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाऊ शकता, यासाठी तुम्हाला ते मदत करेल.

47

पाणीपुरीत रवा, बटाटा, पाणी, पुदिना, काळं मीठ आणि जीरा टाकला जातो. जे शरीरासाठी तितकसं वाईट नसतं. तुम्ही बटाट्याच्या जागी उकडलेले मुग देखील टाकू शकता.

57

पाणीपुरी खाल्याने एसिडिटी आणि पोटातील समस्यांपासून आराम मिळतो. डायबिटीज रुग्ण देखील पाणीपुरी खाऊ शकतात. फक्त त्यात गोडपाण्याचा वापर कमी करावा.

67

शिवाय पाणीपुरी कॉलेस्ट्रॉल लेवल देखील चांगलं ठेवतं असं सांगितलं जातं.

77

पण काहीही करताना आधी डॉक्टरांना नक्की कंसल्ट करा. वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे न्यूज 18 लोकमत त्याची पुष्टी करत नाही.

  • FIRST PUBLISHED :