यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूदी असणार याकडे सबंध देशाचं लागून राहिले असतानाच तिकडे सोशल मीडियावर मात्र बजेटशी संबंधित मजेशीर मीम्सचा पाऊस पडला आहे.
मेरेको तो ऐसा धक धक हो रे ला है...
टॅक्सपेअरची अवस्था सांगणारा मजेशीर मीम
मुन्नाभाईला बजेटबाबत काय प्रश्न पडलाय बरं? भन्नाट मीम व्हायरल होतंय.
धीरज रखो मुन्ना..
शेअर मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांची अवस्था सांगणारं भन्नाट मीम
लोकांचं सोडा, अस्वलाचंही बजेटकडं लक्ष लागलंय वाटतं.
तु जा यहा से...ये स्कीम तेरे लिये नहीं है...
सर्वांचं लक्ष निर्मला सीतारामण यांच्याकडे लागून राहिलंय हे सांगणारं झक्कास मीम