NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / Viral / Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत 'हे' 5 गुण

Chanakya Niti : श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीमध्ये असावेत 'हे' 5 गुण

आचार्य चाणक्य सांगतात की हे 5 गुण असलेली व्यक्ती जीवनात नक्कीच श्रीमंत बनते. चला ते कोणते गुण आहेत, ज्याणून घेऊ.

17

चांगले कर्म करत रहा, आपल्या आयुष्यात देखील चांगल्या गोष्टी घडतात. असं लोकांना बोलताना तुम्ही नेहमीच ऐकलं असेल. आयुष्यात पुढे जायला आणि यशस्वी व्हायलो कोणाला आवडत नाही. यासाठी वेळ लागतो पण मेहनत आणि चिकाटीने सगळ्या गोष्टी केल्या की त्याचं फळ माणसाला नक्की मिळतं. पण बऱ्याचदा लोकांना यासाठी लोकांना कानमंत्र हवे असतात.

27

असेच काही कानमंत्र आचार्य चाणक्य यांनी दिले आहे. सर्वसामान्य आयुष्य जगत असताना लोकांनी काय करायला हवं आणि काय करायला नको यासंबंधीत काही गोष्टींबद्दल चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये सांगितलं आहे. आचार्य चाणक्य सांगतात की हे 5 गुण असलेली व्यक्ती जीवनात नक्कीच श्रीमंत बनते. चला ते कोणते गुण आहेत, ज्याणून घेऊ.

37

१) आचार्य चाणक्य यांच्या मते, चुकीची कामे करणारी व्यक्ती कधीच महान व्यक्ती बनू शकत नाही. दुसरीकडे, जे लोक चुकीच्या कामांपासून दूर राहतात ते वादांपासून दूर राहतात. यामुळे ती व्यक्ती आयुष्यात अधिक यशस्वी होतो. तुम्हीही चुकीच्या कामांपासून दूर राहून काम कराल तर एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

47

२) आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीचे डोळे आपल्या ध्येयावर कावळ्यासारखे असले पाहिजेत. जी व्यक्ती नेहमी काम करत राहते आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असते आणि आपल्या कामातील अडथळ्यांना घाबरत नाही. एक दिवस ती व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. असे लोक नक्कीच श्रीमंत होतात.

57

३) हुशार लोक नेहमी आगामी भविष्यासाठी योजना आखतात. त्याच वेळी, तुमच्या योजनांची माहिती कोणाशीही शेअर करू नका. जर तुम्ही तुमच्या योजना गुप्त ठेवल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. योजना उघड केल्याने कामात यश मिळत नाही. जे लोक आपले नियोजन गुप्त ठेवतात ते नक्कीच श्रीमंत होतात.

67

४) आचार्य चाणक्य यांच्या मते, धर्माच्या मार्गावर चालणारा माणूस नेहमी भगवंताच्या आश्रयामध्ये आणि चरणांमध्ये राहून कार्य करतो. यासाठी परमपिता भगवंताची कृपा त्यांच्यावर सदैव असते. असे लोक भगवंताच्या कृपेने नक्कीच श्रीमंत होतात.

77

५) आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटसमयी संयम बाळगणारे लोक शहाणे असतात. संकटाच्या वेळी घाई केल्याने काम बिघडते. संकटात संयमाने वागणारे लोक जीवनातील सर्वात मोठ्या अडथळ्यावर मात करतात. अशा लोकांचे भविष्य नेहमीच सोनेरी असते.

  • FIRST PUBLISHED :