NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / विदेश / अरारारा...! 300 फूट उंचीवर बेड ठेऊन हे चक्क निवांत झोपलेत, काळजाचा ठोका चुकवणारे Photos

अरारारा...! 300 फूट उंचीवर बेड ठेऊन हे चक्क निवांत झोपलेत, काळजाचा ठोका चुकवणारे Photos

जमिनीपासून 300 फूट उंचीवर हवेचा वेग खूप जास्त असतो. अशा उंचीवर टांगलेल्या बेडवर जेव्हा कुणी झोपतं आणि वाऱ्याची जोरदार झुळूक येते, तेव्हा बेडवर झोपलेल्यांच्या अंगावर अक्षरशः काटा येतो.

15

जगात अनेक जण अनेक प्रकारचं साहस करत असतात. कुणाला उंचावरून उडी मारायला आवडतं, तर कुणाला चक्क उंचावर बेड लावून त्यावर झोपायला आवडतं. या जगात अशी एक जागा आहे, जिथं लोक 300 फूट उंचीवर बेड लावून त्यावर झोपणं पसंत करतात.

25

आकाश आणि जमीन यांच्या मध्ये लटकणाऱ्या बेडवर पहुडलेल्या दोन तरुणांचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. चीनमधील एका थिम पार्कमध्ये हा बेड बांधण्यात आला आहे.

35

चीनच्या 'वॉन्शेंग ओर्डोविशियन थीम पार्क'मध्ये हा बेड ठेवण्यात आला आहे.

45

300 फूट उंचीवर जोरदार वारे वाहत असतात. त्यामुळे हा बेड हलतो आणि त्यावर झोपलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकतो.

55

चीनप्रमाणेच टर्कीमध्येही असा बेड बांधण्यात आला आहे. कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी मोठ्या तारा बांधून त्याला सुरक्षित करण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :