NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / LED Bulbs: शंभर रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय हे LED बल्ब, विजेची होईल बचत!

LED Bulbs: शंभर रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय हे LED बल्ब, विजेची होईल बचत!

LED Bulbs: घरात प्रकाश येण्यासाठी बल्ब खूप महत्त्वाचे असतात. आता LED बल्बचा वापर वाढलाय. कारण यामध्ये विजेची बचत होती. आज आपण स्वस्तात मिळणाऱ्या एलईडी बल्बविषयी जाणून घेणार आहोत.

15

LED Bulbs: घरात खोलीमध्ये प्रकाश येण्यासाठी बल्ब लावले जातात. घरातील प्रत्येक खोलीला तीव्र लाइटची गरज नसते. काही वेळी अगदी कमी वॅटचा बल्ब देखील हे काम करू शकतो. अशा वेळी, आम्ही तुम्हाला 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या काही एलईडी बल्बबद्दल सांगणार आहोत. हे बल्ब मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी पुरेसे आहेत आणि विजेचीही बचत करतील.

25

Eveready Base B22D 7-Watt LED Bulb:ग्राहक सध्या हा बल्ब Amazon वरून 84 रुपयांना खरेदी करू शकतात. हा बल्ब 7W चा आहे. त्याचा ब्राइटनेस 700 लुमेन आहे. हे CFL च्या 14W च्या बरोबरीने आहे.

35

Syska Led Bulb 7 Watt: ग्राहक सध्या हा बल्ब Amazon वरून Rs.99 मध्ये खरेदी करू शकतात. हा 7W चा एनर्जी एफिशिएंट बल्ब आहे. यासोबतच ग्राहकांना 2 वर्षांची वॉरंटीही मिळणार आहे.

45

Wipro 9W LED Warm White Bulb (N90002): ग्राहक सध्या हा बल्ब Amazon वरून 100 रुपयांना खरेदी करू शकतात. हा 9W चा बल्ब आहे, जो 15 watts CFL च्या बरोबरीने आहे. त्याचा ब्राइटनेस 800 Lumen आहे.

55

wipro Garnet N90001 B22D LED Bulb: ग्राहकांना हा बल्ब आता Amazon वरून 100 रुपयांना खरेदी करता येणार आहे. हा 9W चा बल्ब आहे. जो 840 लुमेन ब्राइटनेससह येतो आणि ते 15 वॅट्सच्या CFL बल्बच्या बरोबरीचे आहे.

  • FIRST PUBLISHED :