Bajaj LEDZ 9W Rechargeable Emergency Inverter LED Bulb:ग्राहक आता हा एलईडी बल्ब Amazon वरून 545 रुपयांना खरेदी करू शकतात. हा 9W चा बल्ब आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे यामध्ये ग्राहकांना 4 तासांपर्यंत बॅटरी मिळणार आहे.
Eveready 9W b22d LED Inverter Bulb: ग्राहक आता हा बल्ब Amazon वरून 299 रुपयांना खरेदी करू शकतात. हा 9 वॅटचा रिचार्जेबल बल्ब आहे.
Halonix Prime 12W B22D Inverter Rechargebale Emergency Led Bulb:ग्राहक आता हा बल्ब Amazon वरून फक्त Rs.399 मध्ये खरेदी करू शकतात. हा 12W चा बल्ब आहे. यामध्ये ग्राहकांना 4 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळेल.
PHILIPS 12W LED Emergency Bulb: ग्राहक आता हा बल्ब Amazon वरून 583 रुपयांना खरेदी करू शकतात. हा 12W चा रिचार्जेबल बल्ब आहे. यामध्ये तुम्हाला 4 तासांपर्यंतचा बॅकअप मिळेल.
PHILIPS Stellar Bright Rechargeable Emergency Inverter LED Bulb: हा बल्ब आता Amazon वरून 329 रुपयांना विकत घेता येईल. हा B22 बेस असलेला 8.5-W चा बल्ब आहे.