NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Amazon Prime मेंबरशिप खरेदी करण्याची सुवर्ण संधी! फक्त 149 रुपयांत होईल काम!

Amazon Prime मेंबरशिप खरेदी करण्याची सुवर्ण संधी! फक्त 149 रुपयांत होईल काम!

Amazon Prime Day Sale: अमॅझॉन प्राइम मेंबरशिप घ्यायची असेल तर सध्या खास ऑफर सुरु आहे. या ऑफरविषयी जाणून घेऊया.

15

Amazon Prime Day Sale ची सुरुवात होणार आहे. सेलचं आयोजन 15 आणि 16 जुलैला करण्यात आलंय. या दरम्यान सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर ग्राहकांना डील्स आणि डिस्काउंट देण्यात आलंय. सध्या सेलमधून पहिल्या ग्राहकांना अमेझॉन प्राइम मेंबरशिपवर डील्सचा फायदा दिला जाईल. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर...

25

Amazon 15 जुलैपासून सुरू होणाऱ्या मेगा प्राइम डे सेलच्या आधी प्राइम सबस्क्रिप्शनवर 50 टक्के सूट देत आहे. ही सूट कॅशबॅकच्या स्वरूपात दिली जातेय. जी ग्राहकांना Amazon Pay बॅलन्सवर पाहता येईल. मात्र, ही ऑफर देखील प्रत्येकासाठी नाही.

35

प्राइम मेंबरशिपवर 50 टक्के सूट हा Amazon च्या Youth Offerचा एक भाग आहे. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनाच याचा लाभ घेता येईल. त्यासाठी तरुणांनाही व्हेरिफिकेशन प्रोसेसमधून जावे लागणार आहे. प्राइम मेंबरशिपसाठी साइन अप केल्यापासून 15 दिवसांत हे काम पूर्ण करावे लागेल.

45

299 रुपयांच्या Amazon प्राइम प्लॅनवर 150 रुपयांच्या कॅशबॅकनंतर याची किंमत 149 रुपये आणि 1,499 रुपयांच्या वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅनवर 750 रुपयांच्या सवलतीनंतर 749 रुपये मोजावे लागतील. अॅपद्वारे ग्राहकांना ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

55

Amazon Prime subscription च्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, ग्राहकांना अॅमेझॉनच्या सेलमधील डील लवकरात लवकर मिळतात. यासोबतच सेम- डे-डिलीवरीही मिळते. यासोबतच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि म्युझिकचा फ्री अॅक्सेसही मिळतो.

  • FIRST PUBLISHED :