NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Laptops: 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत येतात हे 5 लॅपटॉप! विद्यार्थ्यांसाठी आहेत बेस्ट

Laptops: 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत येतात हे 5 लॅपटॉप! विद्यार्थ्यांसाठी आहेत बेस्ट

Laptops: लॅपटॉप खरेदी करणे सहसा थोडे कठीण असते. आजकाल विद्यार्थ्यांनाही लॅपटॉपची गरज पडते. त्यासाठीच आता बजेटमध्येही चांगले लॅपटॉप मिळतात. आज आपण अशाच 5 लॅपटॉपविषयी जाणून घेणार आहोत.

15

Asus Vivobook Go 15: हा लॅपटॉप Celeron Dual Core प्रोसेसरसह येतो आणि यात 8GB रॅम आणि 512GB SSD आहे. यात 15.6-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून रु.27,900 मध्ये खरेदी केले जाऊ शकते.

25

HP 255 G8: तुम्हाला Chromebook ऐवजी HP लॅपटॉप हवा असल्यास. हे मॉडेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हे मॉडेल 8GB रॅम, 512GB स्टोरेज आणि AMD Ryzen 3 सीरीज CPU सह येते. हे Amazon वरून 29,990 रुपयांना खरेदी करता येईल.

35

HP Chromebook 15.6: हा लॅपटॉप Intel Celeron N4500 प्रोसेसर आणि चांगल्या बिल्ड क्वालिटीसह येतो. यामध्ये वेब ब्राउझिंग आणि कंटेंट वॉचिंग आरामात करता येते. भारतात त्याची किंमत 28,999 रुपये आहे.

45

Infinix INBook Y1 Plus: या लिस्टमधील हा सर्वात स्टायलिश लॅपटॉप आहे. हा 10th-gen Intel Core i3 प्रोसेसरसह येतो. यात 15.6-इंचाचा डिस्प्ले देखील आहे. हे फ्लिपकार्ट वरून 28,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.

55

Lenovo IdeaPad 1: हा लॅपटॉप 11.6-इंचाच्या डिस्प्लेसह येतो आणि 4GB रॅम, 256GB SSD आणि Windows 11 OS सह येतो. फ्लिपकार्टवर त्याची किंमत 25,289 रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :