NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : चहलचा आयपीएलमध्ये पराक्रम, इतिहास घडवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2023 : चहलचा आयपीएलमध्ये पराक्रम, इतिहास घडवणारा पहिलाच खेळाडू!

IPL 2023: आयपीएलमध्ये राजस्थानचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने इतिहास घडवला आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात चहलने नितीश राणाची विकेट घेताच हा पराक्रम केला आहे.

16

आयपीएल 2023 मध्ये केकेआरविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने विक्रमाला गवसणी घातली आहे. ईडन गार्डनमधल्या सामन्यात चहलने 4 विकेट घेतल्या. नितीश राणाची पहिली विकेट घेताच चहलने इतिहास घडवला आहे. (Rajasthan Royals/Instagram)

26

युझवेंद्र चहल आयपीएल इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 187 विकेट घेतल्या आहेत.

36

युझवेंद्र चहलनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम ड्वॅन ब्राव्होच्या नावावर आहे. ब्रावोने 2008 ते 2022 पर्यंत आयपीएल खेळली. यात त्याने 183 सामन्यांमध्ये 23.82 च्या सरासरीने 158 विकेट घेतल्या. (Twitter/IPL)

46

तिसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सकडून खेळत असलेला लेग स्पिनर पियुष चावला आहे. पियुष चावलाने आयपीएलमध्ये 176 मॅच खेळून 26.56 च्या सरासरीने 174 विकेट घेतल्या आहेत.

56

चौथ्या क्रमांकावर लखनऊकडून खेळत असलेला लेग स्पिनर अमित मिश्रा आहे. अमित मिश्राने 160 सामन्यांमध्ये 23.75 च्या सरासरीने 172 विकेट घेतल्या.

66

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आर.अश्विन आहे, अश्विनने आयपीएलमध्ये 171 विकेट घेतल्या आहेत.

  • FIRST PUBLISHED :