NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / WPL 2023 : पहिली विकेट ते पहिलं अर्धशतक, पहिल्या वहिल्या WPLचे HighLights

WPL 2023 : पहिली विकेट ते पहिलं अर्धशतक, पहिल्या वहिल्या WPLचे HighLights

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना हरमनप्रीतच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ बाद २०७ धावा केल्या.

18

महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात सुरू आहे.

28

पहिला चेंडू - गुजरात जायंट्सच्या एश्ले गार्डनरने पहिला चेंडू टाकला. तिने पहिल्या षटकात फक्त २ धावा दिल्या.

38

पहिला चेंडू खेळणारी यास्तिका भाटिया ही WPL मध्ये बाद होणारी पहिली क्रिकेटर ठरली. ती ८ धावांवर बाद झाली.

48

पहिली विकेट - गुजरात जायंट्सकडून खेळणाऱ्या तनुजा कनवरने मुंबईच्या यास्तिका भाटियाला वारेहमकरवी झेलबाद केलं.

58

पहिला षटकार - वेस्ट इंडिजची असलेल्या हिली मॅथ्यूजने मुंबई इंडियन्सकडून खेळताना दुसऱ्याच षटकात षटकार मारला. गुजरातच्या मानसी जोशीने टाकलेला पहिला चेंडू तिने सीमारेषेबाहेर भिरकावला.

68

पहिला चौकार - पहिला षटकार मारल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर हिलीने खणखणीत चौकार लगावला.

78

पहिलं अर्धशतक - मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीतने एश्ले गार्डनरला १६ व्या षटकात चौकार मारत अर्धशतक पूर्ण केलं.

88

पहिली अंपायर - पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये वृंदा राठी अंपायर म्हणून काम करताना दिसत आहे.

  • FIRST PUBLISHED :