NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय केलं पाहिजे? चाहत्याच्या फिरकीवर स्मृती मंधानाने घेतली थेट विकेट

तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय केलं पाहिजे? चाहत्याच्या फिरकीवर स्मृती मंधानाने घेतली थेट विकेट

आघाडीची क्रिकेटपटू स्मृती मंधानाचे चाहते भरपूर आहेत. सोशल मीडियावर तिच्या लाइफ पार्टनरविषयी विचारल्यावर स्मृतीने काय उत्तर दिलंय पाहा

16

इंग्लंड दौऱ्यावर असलेली भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना ही क्रिकेट फॅन्समध्ये खूप लोकप्रिय आहे.

26

'नॅशनल क्रश'चा दर्जा मिळालेल्या स्मृतीला फॅन्स अनेकदा वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारत असतात

36

एका फॅन्सनं तिला लाईफ पार्टनरबद्दल प्रश्न विचारला. तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय निकष काय आहे? असा प्रश्न स्मृतीला विचारला होता.

46

स्मृतीनं या उत्तरात सांगितले की 'माझा लाईफ पार्टनर होण्याच्या दोन अटी आहेत. पहिली अट म्हणजे त्याचं माझ्यावर प्रेम हवं आणि दुसरी म्हणजे त्यानं पहिली अट फॉलो केली पाहिजे.

56

स्मृती मंधनानं वयाच्या 17 व्या वर्षीच इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये पदार्पण केले होते.

66

तिला 2019 साली 'आयसीसी महिला क्रिकेट ऑफ द इयर' या पुरस्कारानं देखील गौरवण्यात आले आहे.

  • FIRST PUBLISHED :