प्रॅक्टिस सेशन्स, जिम, मॅचेस, प्रवास या सगळ्यातून वेळ मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेलेले खेळाडू आपल्या कुटुंबीयांनाही वेळ देताना दिसत आहेत. बऱ्याच खेळाडूंची फॅमिली सध्या त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मॅच असेल तिथे काही वेेळ हे खेळाडू बायको-मुलांसह फेरफटका मारताना दिसत आहेत.
कॅप्टन रोहित शर्मा सिडनीमध्ये पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह
पत्नी देविशासह सूर्यकुमार यादव
सोशल मीडिया स्टार धनश्री वर्मा आणि टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल
हार्दिक पंड्या मुलगा अगस्त्य आणि पत्नी नताशासह