NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / सबकुछ रिंकू! सलग 5 षटकारांसह नोंदवले 5 विक्रम; IPLच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

सबकुछ रिंकू! सलग 5 षटकारांसह नोंदवले 5 विक्रम; IPLच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

अखेरच्या षटकात २९ धावा हव्या असताना रिंकू सिंगने पाच चेंडूवर सलग पाच षटकार मारले. संघाला विजय मिळवून देताना त्याने अनेक विक्रमही केले.

16

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात सलग पाच षटकार मारून केकेआरच्या रिंकू सिंगने संघाला अविश्वसनीय असा विजय मिळवून दिला.

26

रिंकू हा केकेआरचा पहिला असा फलंदाज आहे ज्याने आय़पीएलमध्ये अखेरच्या षटकात पाच षटकार मारले.

36

आय़पीएलच्या इतिहासात तो पहिला असा फलंदाज आहे ज्याने अखेरच्या षटकात पाच षटकार मारले.

46

आय़पीएलमध्ये सलग सात चेंडूत ४० धावा करणाराही तो पहिलाच फलंदाज ठरलाय.

56

धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात सर्वाधिक ३० धावा करणारा रिंकू पहिलाच फलंदाज ठरला आहे.

66

अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना विजय मिळवून देण्याचा विक्रम रिंकुने केला.

  • FIRST PUBLISHED :