बाबर आझमनं नुकत्याच झालेल्या नेदरलँडविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तीन अर्धशतकं ठोकली आहेत.
बाबर आझम सध्या वन डे आणि टी20 फॉरमॅटमध्ये जगातला नंबर वनचा फलंदाज आहे.
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्येही बाबर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या दहा वन डे सामन्यात बाबरनं तब्बल चार शतकं आणि पाच अर्धशतकं झळकावली आहेत.
आगामी आशिया चषकात बाबर आझम हा टीम इंडियासमोरचा मोठा अडथळा ठरु शकतो