न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड हा एमआय एमिरेट्स संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल.
टीम इंडियाचा माजी विकेट कीपर बॅट्समन पार्थिव पटेलकडे एमआय एमिरेट्सच्या बॅटिंग कोचची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आर विनय कुमार हा एमआय एमिरेट्सचा बॉलिंग कोच असेल.
जेम्स फ्रँकलिनकडे फिल्डींग कोचची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉबिन सिंग हे एमआय एमिरेट्सचे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहतील.