NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / बुमराह आणि संजनाचे हनीमून PHOTOS झाले व्हायरल

बुमराह आणि संजनाचे हनीमून PHOTOS झाले व्हायरल

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने तिच्या ऑफिशियल Instagram अकाऊंटवरून एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि या हनिमून कपलचे फोटो व्हायरल झाले.

17

जसप्रीत बुमराहने याच महिन्यात एका घरगुती कार्यक्रमात आणि मोजक्यांच्या उपस्थितीत लग्नाची गाठ बांधली. संजना ही त्याची बायको प्रसिद्ध अँकर आहे.

27

बुमराह आणि संजना गणेशनचे हनिमूनचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

37

या फोटोत संजना बीचवर उभी आहे तिने हातात त्याच बांगड्या घातल्या आहेत ज्या तिने रिसेप्शनमध्ये घातल्या होत्या.

47

काही दिवसांपूर्वी जसप्रीतनेही बीच वरचा एक फोटो शेयर केला होता त्यांनी संजना प्रमाणेच थ्रो बॅक कॅप्शन लिहिले

57

मार्चमध्ये गोव्यात एका खासगी सोहळ्यात संजना आणि बुमराहचे लग्न झाले

67

जसप्रीत बुमराहने बायको संजनाला वाढदिवसाबद्दल 6 मे रोजी खूप रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या.

77

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या दौर्‍यासाठी सज्ज झाला आहे

  • FIRST PUBLISHED :