NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / SRHच्या पराभवाने चाहते नाराज, स्टेडियममध्ये काव्या मारनला केलं ट्रोल; फोटो व्हायरल

SRHच्या पराभवाने चाहते नाराज, स्टेडियममध्ये काव्या मारनला केलं ट्रोल; फोटो व्हायरल

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ८ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

15

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत व्हावं लागलं. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

25

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत व्हावं लागलं. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

35

आयपीएलमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत व्हावं लागलं. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला.

45

यंदाच्या हंगामात सनरायजर्सच्या नेतृत्वाची धुरा एडन मार्करमकडे सोपवली होती. पण पहिल्या सामन्यात तो उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारने नेतृत्व केलं.

55

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ८ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. वॉर्नर आणि केन विल्यम्सन यांना रिलीज केल्यानं चाहत्यांनी फलक दाखवून नाराजी व्यक्त केली.

  • FIRST PUBLISHED :