NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Cricket: क्रिकेटर बनला ‘बाहुबली’, मास्टर ब्लास्टर सचिनही याच्या बॉडीवर फिदा

Cricket: क्रिकेटर बनला ‘बाहुबली’, मास्टर ब्लास्टर सचिनही याच्या बॉडीवर फिदा

ख्रिस ट्रेमलेट हा इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज. पण वयाच्या 33 व्या वर्षी दुखापतीमुळे त्याला क्रिकेटला गुडबाय करावं लागलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्रेमलेटनं आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आज तो एखाद्या बॉडीबिल्डरपेक्ष कमी नाही. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनही त्याचं कौतुक केलं आहे.

15

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज ख्रिस ट्रेम्लेट सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या निमित्तानं भारतात आहे. तो इंग्लंड लीजंड्स संघाकडून खेळत आहे. पण मैदानातल्या कामगिरीपेक्षा त्याच्या बॉडीचीच चर्चा जास्त आहे.

25

वयाच्या 41 व्या वर्षीही ट्रेम्लेट फिट अँड फाईन आहे. 2015 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्रेम्लेट दिवसातला बराच वेळ जिममध्ये घालवतो.

35

2 सप्टेंबर 1981 ला जन्मलेल्या ट्रेम्लेटनं 2007 ते 2013 अशी सहा वर्ष इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. 2010-11 सालच्या इंग्लंडच्या अॅशेस विजयात ट्रेम्लेटनं महत्वाचं योगदान दिलं होतं.

45

दुखापतीमुळे ट्रेम्लेटचं करियर लांबलं नाही. त्यानं केवळ 12 कसोटी, 15 वन डे आणि केवळ एक टी20 सामना खेळला आहे. 2015 साली त्यानं निवृत्ती जाहीर केली. पण निवृत्तीनंतर त्यानं बॉडीबिल्डिंगकडे खास लक्ष दिलं.

55

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ट्रे्म्लेटच्या या बॉडीवर फिदा आहे. गेल्या वर्षी सचिननं ट्रेम्लेटसोबतचा एक फोटो ट्विट केला होता. त्याखाली त्यानं कॅप्शन दिलं होतं, 'ट्रेम्लेटसारखी बॉडी बनवण्यासाठी मला किती अंडी खावी लागतील?'

  • FIRST PUBLISHED :