NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / सतत आजारी पडत असाल तर झोपताना करा हा उपाय; उशीखाली या वस्तू ठेवून परिणाम पाहा

सतत आजारी पडत असाल तर झोपताना करा हा उपाय; उशीखाली या वस्तू ठेवून परिणाम पाहा

हल्लीची जीवनशैली खूप व्यस्त आणि तणावग्रस्त झाली आहे. अशा परिस्थितीत शांत झोप लागणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, या उशीखाली ठेल्याने तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल.

18

वास्तुशास्त्रामध्ये अनेक सस्यांवर समाधानकारक उपाय दिलेले आहेत. त्यानुसार, उशीखाली काही वस्तू ठेवल्याने मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते. जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत.

28

फुलं : हरजिंदगीने दिलेल्या माहितीनुसार, झोपण्यापूर्वी उशीखाली सुगंधी फुले ठेवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. यामुळे वैवाहिक जीवनही आनंदी राहते.

38

नाणं : झोपताना उशीखाली नाणे ठेवल्याने आरोग्य चांगले राहते. हे नाणं पूर्व दिशेला ठेवावे.

48

लसूण : उशीखाली लसूण ठेवून झोपल्याने सकारात्मकतेचा संचार होतो आणि गाढ झोपही येते. यामुळे वाईट स्वप्नही येत नाहीत.

58

हिरवी वेलची : उशीखाली हिरवी वेलची किंवा हिरवी मिरची ठेवल्याने चांगली झोप येते आणि तणावही दूर होतो.

68

बडीशेप : झोपताना उशीखाली बडीशेप ठेवल्याने राहू दोष दूर होतात आणि मानसिक ताणही कमी होतो.

78

सूरी किंवा चाकू : झोपेत तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडत असतील तर तुम्ही झोपताना उशीखाली सुरी ठेवावी. यामुळे अशी स्वप्ने पडणार नाहीत.

88

पाण्याचं भांडं : रात्री झोपण्यापूर्वी पाण्याचे भांडे स्टूलवर किंवा उशीजवळ जमिनीवर ठेवणे शुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्य चांगले राहते.

  • FIRST PUBLISHED :