आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आज तुम्ही आपल्या स्टेटसला गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर शुभेच्छापर संदेश ठेवू शकता, ते निश्चितच सर्वांना आवडतील.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..!
आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हरतील पापं..!
गुरु जगाची माऊली, सुखाची सावली., गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु जगाची माऊली, सुखाची सुंदर सावली, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे, ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे..!
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम| ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
गुरुविण कोण दाखविल वाट, हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,अवघड डोंगर घाट..!
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु , गुरुर देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः