वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा
हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला आद्य दैवत साऱ्या जगाचे
आज संकष्ट चतुर्थी सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा...
अंगारकी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया