मागील दोन दिवसांच्या तुलनेच आज पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याची शक्यता आहे
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे
पुणे, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यांना आजही अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस हजेरी लावेल
या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे
पुण्यात मात्र पुढील 3-4 दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावेल