NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / पुणे / Pune Bandh : पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, मोठा पोलीस बंदोबस्त अन् मोर्चा..शहरातील बंदचे Photos

Pune Bandh : पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट, मोठा पोलीस बंदोबस्त अन् मोर्चा..शहरातील बंदचे Photos

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. याच पार्श्वभूमीवर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे.

17

पुण्यात शिवरायांच्या अवमानप्रकरणी आज बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला

27

शहरातील बहुतांश दुकाने, हॉटेल सकाळपासून बंद आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

37

यासोबतच याच्याविरोधात डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला आहे

47

लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकात जाणार आहे

57

मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. या मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे

67

या कालावधीत डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना वाहतूक विभागाच्या हद्दीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल केले गेले आहेत

77

मोर्चाच्या मार्गावर लक्ष्मी रस्ता परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले आहेत

  • FIRST PUBLISHED :