तळेगाव आंबी एमआयडीसी येथील सोसायटीमधील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा मृत्यू 2-3 दिवसांपूर्वीच झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मृतदेह 2-3 दिवस घरातच राहिल्याने आत दुर्गंधीही पसरली होती.
गेल्या काही दिवसांपासून ते येथील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते, असं समजलं आहे
शविच्छेदनानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल
रवींद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहातो
या घरात रवींद्र महाजनी एकटेच राहात होते