मालविका म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर हिने होळीनिमीत्त खास फोटोशुट केले आहे.
या फोटोशुटमध्ये ती खुप सुंदर दिसत आहे. होळीनिमीत्त केलेले खास फोटोशुट आपल्या चाहत्यांठी अदितीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोशुटमध्ये अदितीने पांढऱ्या रंगाची ब्रासोमध्ये नऊवार साडी परिधान केली आहे.
आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अदितीने नथ आणि चंद्रकोर असा खास मराठमोळा लूक केला आहे.
“रंग हे माझ्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत.”, असे खास कॅप्शन अदितीने या फोटोला दिलं आहे.
अदिती हे फोटोशुट करताना वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.