सध्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे मोनोकिनीमधील फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
अभिनेत्री समुद्र किनारी चिल करताना दिसत आहे. हिची एक झलक प्रेक्षकांना हासायला भाग पाडते.
फोटोत दिसणारी ही पाठमोरी अभिनेत्री कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे आहे.
श्रेया बुगडे सध्या शुटींगमधून वेळ काढून समुद्र किनारी चिल करताना दिसत आहे.
अभिनेत्रीनं एकापेक्ष एक असे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
थोडं वाचन, थोड फिरणं असं काहीसं श्रेयाचं सुरू असल्याचं फोटो पाहिल्यानंतर लक्षात येत आहेय
सध्या श्रेया बुगडे सुट्टयांसाठी कुठं गेली आहे, याबद्दल माहिती नसलं तरी अभिनेत्री शिवानी रांगोळेनं कमेंट करत दमन असं म्हटलं आहे.
त्यामुळे श्रेया बुगडे दमनला फिरायला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे. (फोटो साभार- श्रेया बुगडे)