NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / एकापेक्षा जास्त लग्न केलेले WWEचे 5 दिग्गज; Undertaker, The Rock यांचाही समावेश

एकापेक्षा जास्त लग्न केलेले WWEचे 5 दिग्गज; Undertaker, The Rock यांचाही समावेश

क्रिकेट किंवा इतर खेळाडुंमध्येही एका पेक्षा जास्त लग्न केलेली अनेक उदाहरणे आहेत. यात WWEच्या काही प्रसिद्ध रेसलर्सचा समावेश आहे. यात रँडी आर्टन, द रॉक आणि अंडरटेकर यांचाही समावेश आहे.

15

12 वेळा दिवा चॅम्पियन असलेल्या चार्लोट फ्लेअरने पहिलं लग्न रिकी जॉन्सनसोबत केलं होतं. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर रिकीने चार्लोटला घटस्फोट दिला. यानंतर 2013 मध्ये रेसलर थॉमस लेटीमरसोबत लग्न केलं. हे लग्नही दोन वर्षांनंतर संपुष्टात आलं.

25

जॉन सीनाला तीन वेळा रिंगमध्ये हरवणारा रेसलर एजनेसुद्धा एकापेक्षा जास्त वेळा लग्न केलं आहे. एजने एकूण तीन लग्ने केली. पहिलं लग्न 2001मध्ये अल्लाना मार्लेसोबत केलं. त्यानंतर लीजा आर्टिजसोबत दुसरं लग्न केलं. तर wwe स्टार लिटा लेडसोबत अफेअरमुळे दुसरं लग्न मोडलं. त्यानंतर एजने बेथ फीनिक्ससोबत लग्न केलं.

35

WWEमधील दिग्गज रेसलर अंडरटेकरचं नावही या यादीत आहे. अंडरटेकरने मिशेल मॅक कूलसोबत लग्न करण्याआधी जोडी लिनसोबत संसार थाटला होता त्यानंतर सारा फ्रँकसोबत लग्न केलं होतं. अंडरटेकरनेही तीन लग्ने केली.

45

दिग्गज रेसलर रँडी आर्टनने दोन लग्न केली आहेत. त्याचं पहिलं लग्न २००७ मध्ये सामंथा स्पेनोसोबत झालं होतं. घटस्फोटानंतर तो २०१५ मध्ये किंबरले केसलरसोबत लग्नबंधनात अडकला.

55

हॉलीवूडमध्ये येण्याआधी द रॉक WWE रेसलर म्हणून ओळखला जात होता. त्याचं पहिलं लग्न १९९७ मध्ये डॅनी ग्रेसियासोबत झालं होतं. घटस्फोटानंतर त्याने लॉरेन हासियनसोबत संसार थाटला.

  • FIRST PUBLISHED :