NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात बांधतायत सहा पदरी महामार्ग; भुयारावर कालवा आणि त्यावर होणार रस्ता!

इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात बांधतायत सहा पदरी महामार्ग; भुयारावर कालवा आणि त्यावर होणार रस्ता!

मध्य प्रदेशातला जवळपास 3 किमी लांबीचा हा एकमेव बोगदा असेल. या मोहनिया खोऱ्यातल्या प्रकल्पाची किंमत 1004 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. पाहा PHOTOS

15

हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळी देशातल्या स्थापत्य अभियांत्रिकीचा हा एक उत्तम नमुना मानला जाईल. मध्य प्रदेशात रीवा-सिधी महामार्ग प्रकल्पांतर्गत मोहनिया खोऱ्यात बोगद्याचं काम नियोजित वेळेच्या आठ महिने आधीच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

25

मध्य प्रदेशातील रीवा-सिधी रस्त्यावर मोहनिया खोऱ्यात बोगदा बांधला जात आहे. या बोगद्याच्या वर एक कालवा आहे तर वर रस्ता असेल. 2.79 किमी लांबीच्या बोगद्याला तीन लेनचा रस्ता असेल. एकूण बोगदा 6 लेनचा असणार आहे.

35

या रस्त्याच्या खाली एक कालवा आहे आणि त्याखाली एक बोगदा बांधण्यात येत आहे. आता मोहनिया बोगदा प्रकल्पात केवळ 20 टक्के काम शिल्लक आहे.

45

बोगद्याच्या आत रस्ता बांधणी आणि प्रकाशयोजनेचं काम बाकी आहे. फिनिशिंगचे काम बाकी आहे. बोगद्याच्या एका बाजूला 12.5 किमी आणि दुसऱ्या बाजूला 500 मीटरच्या रस्ताचं काम पूर्ण झाले आहे.

55

1004 कोटींच्या मोहनिया बोगदा प्रकल्पात 2290-2290 मीटरचे दोन बोगदे आहेत. या दोन-लेन बोगद्यांची रुंदी 13-13 मीटर आहे. ज्याची उंची साडेसहा मीटर ठेवण्यात आली आहे.

  • FIRST PUBLISHED :