NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / CM शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, कुटुंबियसुद्धा उपस्थित; कारण सांगताना म्हणाले....

CM शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, कुटुंबियसुद्धा उपस्थित; कारण सांगताना म्हणाले....

मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील, पत्नी मुलगा, सून, नातू यांनी आज पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

15

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे कुटुंबियसुद्धा उपस्थित होते.

25

मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील, पत्नी मुलगा, सून, नातू यांनी आज पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

35

पंतप्रधान यांच्याशी भेटीत काय चर्चा झाली याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही सदिच्छा भेट होती, कुटुंबियांनी भेटण्याची ईच्छा व्यक्त केली होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

45

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

55

सहकुटुंब भेट घेताना आई नसल्याची उणीव भासली. आई हा एक भावनिक विषय आहे. दुर्दैवाने ती आज नाहीय, पण तिचे आशीर्वाद नेहमीच आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

  • FIRST PUBLISHED :