NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / बाईकर्सची धूम, रणरागिणींचा थाट.. डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहा काय होतं खास! Photos

बाईकर्सची धूम, रणरागिणींचा थाट.. डोंबिवलीच्या शोभायात्रेत पाहा काय होतं खास! Photos

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत निघाणारी शोभायात्रा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

110

गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीत निघाणारी शोभायात्रा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. यंदाही मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पडली.

210

या शोभायात्रेचं यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष होतं. त्या निमित्तानं डोंबिवलीकर मोठ्या उत्साहानं यामध्ये सहभागी झाले होते.

310

घोड्यावर मोठ्या ऐटीत स्वार झालेली छोटी रणरागिणी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली होती.

410

ढोल-ताशांच्या गजरानं शोभायात्रेत एक निराळंच चैतन्य पसरलं होतं.

510

मराठी कलाकार मयुरी वाघ ही डोंबिवलीची आहे. डोंबिवलीकर मयुरी दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेत सहभागी झाली होती.

610

शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिला रणरागिणींनी यावेळी प्रात्याक्षिक सादर करत सर्वांची मनं जिंकली.

710

नऊवारी साडीमध्ये प्रात्याक्षिक सादर करणाऱ्या या महिलांचं कौशल्य पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.

810

मैदानी प्रात्याक्षिकाप्रमाणेच बाईक रॅलीमध्येही मराठमोळ्या वेषामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या.

910

डोंबिवलीची ओळख असलेल्या या परंपरेत सहभागी होण्यात दिव्यांग नागरिकही आघाडीवर होते.

1010

डोंबिवलीकरांमध्ये आरोग्यविषय जनजागृती करण्याचं कामही यावेळी करण्यात आलं.

  • FIRST PUBLISHED :