NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / बोरीवली स्टेशनवर लोकलमध्ये लागली आग, शॉर्ट सर्किटमुळे घडली घडना; PHOTO आले समोर

बोरीवली स्टेशनवर लोकलमध्ये लागली आग, शॉर्ट सर्किटमुळे घडली घडना; PHOTO आले समोर

बोरवली स्थानकावर चर्चगेट वरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली.

15

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. बोरीवली स्थानकात ही घटना घडली.

25

लोकलमध्ये आग लागल्याची घटना लक्षात येताच बोरीवली स्टेशनवर ट्रेन थांबवण्यात आली. यानंतर प्रवाशी खाली उतरले.

35

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचा स्टाफ घटनास्थळी दाखल झाला. पावसामुळे पेंटाग्राफमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.

45

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. चर्चगेटवरून विरारच्या दिशेने लोकल जात असताना ही घटना घडली.

55

लोकलला आग लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • FIRST PUBLISHED :