होम / फोटोगॅलरी / मनी / चेकवर अमाउंटनंतर Only का लिहितात? अमाउंटपेक्षाही हे लिहिणं महत्त्वाचं, पण का?
चेकवर अमाउंटनंतर Only का लिहितात? अमाउंटपेक्षाही हे लिहिणं महत्त्वाचं, पण का?
मोठ्या रकमेचे पेमेंट अनेकदा चेकद्वारे केले जाते. यामध्ये रक्कम आणि भरणाऱ्याची स्वाक्षरी आणि तारीख लिहिली जाते. तुमच्या लक्षात आले असेल की, नेहमी अमाउंटसह Only लिहिलं जातं. तुम्हाला माहित आहे का Only चा अर्थ काय?
यामुळे, तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. म्हणून धनादेश जारी करताना, रकमेच्या शेवटी Only लिहिलं जातं. त्याच वेळी, अंकांमध्ये रक्कम टाकल्यानंतर /- हे साइन यूज करतात.