NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / स्प्लिट असो किंवा विंडो, AC चा रंग पांढराच का असतो? 90 टक्के लोकांना माहिती नसेल सीक्रेट

स्प्लिट असो किंवा विंडो, AC चा रंग पांढराच का असतो? 90 टक्के लोकांना माहिती नसेल सीक्रेट

भारताच्या बहुतांश भागात कडक उष्णता पडली आहे. अशा वेळी आता लोकांच्या घरात एसी आणि कुलर सुरू झाले आहेत. आजकाल स्वस्त आणि वीजेची बचत करणारे एसी देखील येत आहेत. अशा वेळी जास्तीत जास्त लोकांच्या घरात एसी आहे. एसीमध्ये दोन प्रकार असतात. एक स्प्लिट आणि विंडो. पण, एसीचा रंग हा पांढराच का असतो असा तुम्ही कधी विचार केलाय का? नाही ना... चला तर मग जाणून घेऊया यामागे नेमकं काय कारण...

15

विंडो एसीमध्ये एक युनिट आहे, जे बाहेरच्या दिशेने निघालेले असते. त्याच वेळी, स्प्लिट AC मध्ये इनडोअर आणि आउटडोअर असे दोन युनिट्स आहेत. या दोनपैकी, युनिट नेहमी पांढर्‍या रंगाचे असतात.

25

तर, आतील एसी युनिट 99 टक्के पांढर्‍या किंवा ऑफ व्हाइट कलरमध्येच येते. काहीवेळा काही कंपन्या इंटेरिअरनुसार त्यात थोडे बदल करतात आणि काही कलर्समध्ये ऑप्शन देतात.

35

आता जाणून घेऊया AC फक्त व्हाइट रंगातच का येतो? खरंतर, पांढरा रंग किंवा हलका रंग सूर्यप्रकाश किंवा उष्णता रिफ्लेक्ट करतो. अशा वेळी हीटचं अब्जॉप्र्शन कमी होतं आणि एसी यूनिट कमी गरम होतो.

45

पांढर्‍या रंगामुळे एसी युनिट कमी गरम असतात. त्यामुळे मशीनच्या आत बसवलेल्या कॉम्प्रेसरमध्ये उष्णता वाढल्याने कोणतीही अडचण येत नाही. याच कारणामुळे विंडो किंवा स्प्लिट एसीचा आउटडोर यूनिट दोन्हींनाही थेट उन्हाच्या दिशेने लावणं टाळायला हवं.

55

पांढर्‍या रंगामुळे एसी युनिट कमी गरम असतात. त्यामुळे मशीनच्या आत बसवलेल्या कॉम्प्रेसरमध्ये उष्णता वाढल्याने कोणतीही अडचण येत नाही. या कारणामुळे,विंडो किंवा स्प्लिट एसीचा आउटडोर यूनिट दोन्हीही थेट सूर्यप्रकाशाच्या दिशेने लावणं टाळायला हवं.

  • FIRST PUBLISHED :