NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / YouTube वरुन मालामाल व्हायचंय? मग नोट करुन घ्या या टिप्स, करता येईल भरपूर कमाई!

YouTube वरुन मालामाल व्हायचंय? मग नोट करुन घ्या या टिप्स, करता येईल भरपूर कमाई!

YouTube वरुन कमाई करण्याचा ट्रेंड सध्या वाढतोय. क्रिएटर्स या व्हिडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहेत. तुम्हालाही YouTube वर व्हिडिओज पोस्ट करुन कमाई करायची असेल तर काही टिप्स अवश्य जाणून घ्या.

17

तुम्हाला YouTube Partner Program जॉइन करावा लागेल आणि चॅनेलला मोनेटाइज करण्यासाठी एक विशिष्ट क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल. यासाठी भारतात वर्षभरात तुमच्या यूट्यूब चॅनेलचे किमान 1000 सब्सक्राइबर्स आणि 4000 Watch Hours सध्या भारतात असणे आवश्यक आहे.

27

YouTube वरून कसे कमवायचे हे जाणून घेण्यापूर्वी, कंटेट सर्वात महत्त्वाचा असतो हे समजून घ्या. म्हणूनच तुम्हाला तुमच्या व्हिडिओचा कंटेंट आणि क्वालिटीवर फोकस करावे लागेल. यामध्ये टायटलपासून ते लाईट, कॅमेरा, ऑडिओ, SEO आणि टॅग्सचा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने वापर करावा लागेल. चांगले विषयही निवडावे लागतील.

37

आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की, बहुतेक लोक जेव्हा YouTube वरून कमाई करण्याचा विचार करतात तेव्हा ते फक्त जाहिरातींचा विचार करतात. पण, जाहिरातींव्यतिरिक्त, YouTube वरून कमाई करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत. त्याविषयी जाणून घेऊया.

47

YouTube Premium ची कमाई: ad रेवेन्यू व्यतिरिक्त, YouTube Premium मेंबर तुमचा कंटेंट पाहतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या सब्सक्रिप्शन फिसचा एक भाग मिळेल.

57

चॅनल मेंबरशिप : तुम्ही तुमच्या चॅनलची मेंबरशिप YouTube वर देखील विकू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या चाहत्यांना जास्तीचे पैसे द्यावे लागतील. यासाठी चॅनलवर 30,000 पेक्षा जास्त सब्सक्राइबर्स असणे आवश्यक आहे.

67

मर्चेंडाइज शेल्फ: YouTube च्या मर्चेंडाइज शेल्फने प्रोडक्ट सेल केले जाऊ शकतात. यासाठी चॅनलवर 10 हजार सबस्क्रायबर्स असणे आवश्यक आहे. तसेच, फॅन्स दुसऱ्या ब्रांड्सचेही ते प्रोडक्ट्स खरेदी करु शकता. ज्यांना तुम्ही टॅग करतात.

77

सुपर चॅट आणि सुपर स्टिकर्स: तुमचे फॅन्स तुमचे मॅसेज किंवा एनिमेटेड इमेजला लाइव्ह चॅट स्ट्रीम्स दरम्यान हायलाइट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करु शकतात.YouTube वरुन कमाईची आणखी एक पद्धत म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी स्पॉन्सर्ड कंटेटही बनवू शकता.

  • FIRST PUBLISHED :