NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 'या' 5 देशांना अजुनही आहे रेल्वेची प्रतीक्षा, श्रीमंत देशांचाही लिस्टमध्ये आहे समावेश!

'या' 5 देशांना अजुनही आहे रेल्वेची प्रतीक्षा, श्रीमंत देशांचाही लिस्टमध्ये आहे समावेश!

स्टीम इंजिन म्हणजेच वाफेवर चालून तर मॅगनेटपर्यंतचा प्रवास करणारी ट्रेन जगभरात खूप बदलली आहे. आज भारत असो किंवा अमेरिका रेल्वे नेटवर्कवर सर्वात जास्त भर दिला जातोय. एवढा बदल होऊनही जगात 5 असे देश आहेत जिथे अद्यापही ट्रेन पोहोचलेली नाही.

14

which country has no railway line, which country has no railway station, largest country without railway, name five countries with no railway

24

अंडोराप्रमाणेच 'ईस्ट तिमोर' हा देखील क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय छोटा देश आहे. पूर्व तिमोरमधील कम्युनिकेशन नेटवर्क आणि ट्रान्सपोर्ट इन्फ्रा कमकुवत अवस्थेत आहे. या देशातही आजतागायत ट्रेन धावू शकलेली नाही. येथे लोक वाहतुकीसाठी फक्त रस्ते मार्गाचा वापर करतात.

34

जगातील श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या कुवेतमध्ये रेल्वेचे जाळे नाही. या आखाती देशात तेलाचा मोठा साठा आहे. या देशांमध्ये भारतासह अनेक देशांतील लोक नोकरीसाठी जातात. मात्र या श्रीमंत देशात आजपर्यंत लोकांना ट्रेनची सुविधा मिळालेली नाही.

44

which country has no railway line, which country has no railway station, largest country without railway, name five countries with no railway

  • FIRST PUBLISHED :