सामान्यतः बँकांमध्ये सेव्हिंग अकाउंटवर खूप जास्त व्याजदर मिळतं. परंतु आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगत आहोत ज्या बचत खात्यावरही 7% पर्यंत जोरदार व्याज देत आहेत. पाहा या बँका कोणत्या...
DCB बँक आपल्या ग्राहकांना सेव्हिंग अकाउंटवर 2.25 टक्के ते 7 टक्के व्याजदर देत आहे.
येस बँक आपल्या बचत खात्यावर ग्राहकांना 4 टक्के ते 6.25 टक्के व्याजदर देत आहे.
RBL बँकेच्या ग्राहकांना बचत खात्यावर 4% ते 6% पर्यंत जबरदस्त व्याजदर मिळत आहे.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक सेव्हिंग अकाउंटवर जबरदस्त व्याज दर म्हणजे 6% ते 7% व्याज दर देत आहे.
Axis Bank सेव्हिंग डिपॉझिटवर 3% ते 3.50% व्याजदर देत आहे.
कोटक महिंद्रा बँक सेव्हिंग अकाउंटवर 3.50 ते 4 टक्के व्याजदर देत आहे. पैसा बाजार डॉट कॉमच्या यादीनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे.