NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आता तुमच्या हातात असेल फोल्डेबल फोन, सॅमसंगच्या या मॉडलवर मिळतेय बंपर सूट!

आता तुमच्या हातात असेल फोल्डेबल फोन, सॅमसंगच्या या मॉडलवर मिळतेय बंपर सूट!

जर तुम्हाला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही वेळ बेस्ट आहे. कारण, फ्लिपकार्टच्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये Samsung Galaxy Z Flip 3 वर चांगली डील दिली जातेय. अशा वेळी ग्राहक हा फोन 45 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतात. पाहा काय आहे ही खास ऑफर...

15

Flipkart Big Saving Days Sale मध्ये अनेक प्रोडक्ट्सवर डील्स आणि सूट देण्यात येत आहे. यादरम्यान सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 3 वरही मोठ्या प्रमाणात सूट दिली जातेय.

25

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 3 44,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन ओरिजनली 84,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

35

मोठ्या सवलतींसोबतच ग्राहक विविध बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकतात. यासोबतच तुम्ही जुना फोन एक्सचेंज करून 26,250 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळवू शकता. ग्राहकांना येथे नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळेल. हा फोन क्रीम आणि फँटम ब्लॅक कलरमध्ये येतो.

45

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल HD+ AMOLED फोल्डेबल डिस्प्ले , 1.9-इंच कव्हर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 3,300mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे.

55

त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी यात 12MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. यासोबतच सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 10MP कॅमेरा आहे. हा ड्युअल सिम 5G फोन आहे.

  • FIRST PUBLISHED :