NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / फक्त 700 रुपयांना मिळतोय Samsung चा 14 हजारांचा 5G फोन! पाहा कुठे आहे ही ऑफर

फक्त 700 रुपयांना मिळतोय Samsung चा 14 हजारांचा 5G फोन! पाहा कुठे आहे ही ऑफर

Samsung ने नुकताच आपला नवीन 5G बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M14 5G लॉन्च केलेय. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी कंपनी हा स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटमध्ये विकतेय. हा फोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर फक्त 700 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. पण कसा हेच आपण जाणून घेणार आहोत.

17

Samsung Galaxy M14 5G चा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट Rs 13,990 च्या किमतीत उपलब्ध आहे. तर, 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,990 रुपये ठरवण्यात आली आहे.

27

अॅमेझॉनवरील ऑफर अंतर्गत तुम्ही हा फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. आपण आज EMI ऑप्शनविषयी बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्ही हा फोन फक्त 668 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Amazon वर अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड लिस्ट केले गेले आहेत, ज्यामध्ये आकर्षक EMI ऑफर उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य बँक आणि क्रेडिट कार्ड निवडू शकता.

37

तुम्हाला हा फोन एक्सचेंज करुन खरेदी करायचा असेल, तर Amazon तुमच्या जुन्या फोनवर जास्तीत जास्त 13,250 रुपये एक्सचेंज व्हॅल्यू दिली जातेय. यासोबत नवीन फोनसाठी तुम्हाला फक्त 740 रुपये मोजावे लागतील.

47

Samsung Galaxy M14 5G मध्ये कंपनीने 6.6-इंचाचा फुल HD + LCD डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोनमध्ये 50MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 13 एमपी फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

57

या फोनमध्ये कंपनीने पॉवरफुल Exynos 1330 octa-core प्रोसेसर वापरला आहे. जो 5nm प्रोसेसर आहे आणि 2.4GH ची प्रोसेसिंग स्पीड देतो. यामध्ये कंपनी लेटेस्ट Android 13 सह One UI Core 5.0 UI देत आहे.

67

Samsung Galaxy M14 5G 6000mAH लिथियम आयन बॅटरी वापरते, जी नॉर्मल यूजेसवर दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप सहज देऊ शकते.

77

कंपनीचा दावा आहे की, या फोनमध्ये यूजर्सना 2 वेळा अँड्रॉइड अपडेट आणि 4 वेळा सिक्युरिटी पॅच अपडेट मिळेल. या फोनसह, ग्राहकांना चार्जिंग अॅडॉप्टर स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल.

  • FIRST PUBLISHED :